PACKAGE FOUR (Rs. 7,00,000)
कुबेर एम्पायर, कार्यालयीन भाडे, डायनिंग हॉल, किचन, ४ रूम ( एसी), ३ रूम ( नॉन एसी ), लाउडस्पिकर,
२५ गादी, २५ ब्लांकेट, कार्यालय हॉलमध्ये कार्पेट, ६ व्ही आय पी सोफे व कव्हर, २० लोड, ५० गादी, ५० बेडशीट, १००० खुर्च्या, राजमार्ग, मिरवणुकीसाठी बँड, २ घोडा बग्गी,
कार्यालयीन मेनगेट वर गेट कमान, फ्लेक्स बोर्ड, आलेल्या पाहुण्यांना बटवा / स्वस्तिक अक्षदा, राजेशाही स्वागत टीम, रांगोळी, साईडने चायना लाईटिंग, स्टेज डेकोरेशन व Artificial फ्लॉवर्स, थर्मोकोल नावे स्टेजवर,
स्टेजवर नवरदेव नवरीसाठी राजाराणी खुर्ची किंवा सोफा, लग्नासाठी व साखरपुड्यासाठी हार व गुच्छ मेनगेटवर गणपती डेकोरेशन, Artificial विधी मंडप / लाईटिंग, १५ राउंड टेबल, नवरदेव नवरीसाठी शाही एन्ट्री व कथ्थक डान्सची एन्ट्री, ६०० गुलाब फुले, २०० गजरे, नवरदेवाच्या स्वागतासाठी वाजंत्री,
मिरवणुकीसाठी हार, पूजेसाठी ब्राम्हण, स्टेजवर रेड कारपेट, बासरी किंवा ऑर्केस्ट्रा,स्वच्छतेसाठी १० मुलांची टीम, वाढपी केटरर्स मुले ३०,
व्ही.आय.पी.Management मुले , पी.आर.ओ. मुली ५ ( लग्नाच्या दिवशी ), गाडी सजावट जेवणासाठी बुफे स्टोल व लाईट डेकोरेशन, स्वयंपाक भांडे, संपूर्ण कार्यक्रमासाठी मिनरल वाटर, १२० शॉट, २००० माळेची फटाका लड
आदल्या दिवशी साय.६.३० वाजता
मसाला भेल ओली, कचोरी चटणी, समोसा चटणी, पाणी पुरी, मिनी उतप्पा, मिनरल वाटर
लग्नाच्या आदल्या दिवशी २०० पात्र जेवण
१ ग्रेव्ही भाजी, १ चायनिज मेन्यू, १ ड्राय भाजी, राईस, १ स्वीट, १ फरसाण, १ स्टार्टर, पुरी / चपाती, १ सूप, सलाड, मिनरल वाटर, आईसक्रिम
दुसऱ्या दिवशी सकाळी १५० पात्र नाश्ता
साउथ इंडियन / महाराष्ट्रीयन, १ स्वीट, चहा / कॉफी, मिनरल वाटर
लग्नाच्या दिवशी ८०० पात्र जेवण
काजू करी / पनीर टिक्का मसाला + व्हेज भुना / मसाला वांगे, १ व्हेज तवा भाजी, व्हेज दम बिर्याणी + जीरा राईस दाल तडका, २ फरसाण ( स्टार्टर ), पुरी / चपाती / मसाला पुरी, काजू कतली / अंजीर बर्फी, Mango बर्फी / बदाम डायमंड, ड्रायफ्रूट रबडी / रस मलाई / अंजीर रबडी, सलाड / कोशिंबीर , लोणच / ठेचा, भजी / मुग / कांदा, मिनरल वाटर
टीप - { साफसफाई, लेबर चार्ज, लाईट बिल } सर्व पॅकेजसाठी अतिरिक्त. रु २०,००० डिपोझीट